शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ओशो आश्रमातील भूखंडांची १०७ कोटींना बोली; अनुयायांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 03:55 IST

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आचार्य रजनीश (ओशो) यांचा मोठा आश्रम आहे. या आश्रमाचे व्यवस्थापन व मालकी युरोपातील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनकडे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढण्यात आले आहेत. गेल्या  काही वर्षांपासून आश्रमाला येत असलेल्या आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेतला असल्याचे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल ओशो यांच्या भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आचार्य रजनीश (ओशो) यांचा मोठा आश्रम आहे. या आश्रमाचे व्यवस्थापन व मालकी युरोपातील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनकडे आहे. जगभरच्या ओशोप्रेमींचा येथे राबता असतो. या आश्रमातील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत.या भूखंड खरेदीसाठी तीन मोठ्या उद्योगपतींनी बोली लावली. यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया आणि ए टू झेड ऑनलाइन सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. उद्योगपती राजीव बजाज यांनी तब्बल १०७ कोटी रुपयात हे भूखंड खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे.

ओशो आश्रमचे दोन भूखंड १०७ कोटी रुपयांत विकणार आहेत. मात्र, ही ओशोच्या भक्तांची जागा आहे. जगभरच्या ओशो अनुयायांनी ती निर्माण केली. येथे ओशोंची समाधी आहे. कोविड काळात आश्रम बंद होते. त्यामुळे आश्रमाचा खर्च उचलणे अवघड असल्याने आम्ही भूखंड विकत असल्याचे सांगितले जाते. ओशो आश्रम अडचणीत असेल तर तुम्ही  अनुयायांकडे या. ते नक्कीच आर्थिक मदत करतील.      - योगेश ठक्कर, ओशो अनुयायी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र