शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

Corona Vaccination Pune: १०० लसी आणि ५०० नागरीक! लसीकरण केंद्रांवर गोंधळच गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:02 IST

लसीकरण केंद्राचं ठरू नयेत प्रसाराची केंद्र नागरिकांनी व्यक्त केली भीती....

पुणे: तब्बल चार दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्याने पुण्यामध्ये लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडालेला बघायला मिळाला. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर गर्दी झाल्याने लसीकरण मोहीम हीच सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरतील का काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे शहरात आज चार दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र लसीकरण राहिलेले लोक आणि नोंदणी झालेले नागरिक या सगळ्यांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती. त्यातच एकूण १८ केंद्र सुरळीत सुरू राहणार असल्यामुळे कमी केंद्रांवर जास्त नागरिक पाहायला मिळाले. अनेक तास थांबून देखील अनेकांना लस न घेता परतावं लागलं.त्यातच एकाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र , १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी ४५ चा वरचा नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याने हे केंद्र आणि लसीकरण मोहीमच सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरणार नाहीत ना अशी भीती नागरिक व्यक्त करत होते. त्यातच केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने रांगेतल्या नागरिकांना आणखीनच रखडावे लागले.

लोकमतशी बोलताना लसीकरणासाठी आलेले एक नागरीक म्हणाले" कोरोनापासून वाचायचे तर लसीकरण आवश्यक आहे.मात्र अडीच तास रांगेत थांबून देखील लसीकरण झालेलं नाही. गर्दी इतकी की यातच कोरोना होतोय का याची भीती वाटते आहे "

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका