शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'फ्रंटलाईन वकर्स'साठी १० टक्के रेमडसिविर इंजेक्शन राखीव; अन्न व औषध प्रशासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 00:48 IST

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फ्रंटलाईन वकर्समध्ये बाधितांचे प्रमाण वाढले आहे.

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणार्‍या फ्रंटलाईन वकर्स म्हणून काम करणार्‍यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा १० टक्के कोटा राखीव ठेवण्याचे आदेश राज्य अन्न व औषध प्रशासनाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे आता पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर व अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांना वेळेत इंजेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फ्रंटलाईन वकर्समध्ये बाधितांचे प्रमाण वाढले आहे. अशांच्या कुटुंबातील कोरोनाबाधितांच्या सदस्यांना रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावाधाव करावी लागत होती. एकीकडे  ड्युटी तर दुसरीकडे इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे या फ्रंटलाईन वर्कर्सना तत्काळ इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक वितरकाला त्याच्याकडील साठ्यापैकी १० टक्के कोटा फ्रंटलाईन वकर्स यांच्यासाठी ठेवण्याचे बंधन घालण्यात आले असून तसे आदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे..........कोरोना बाधित पोलीस व त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ रेडमेसिविर इंजेक्शन मिळविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाबरोबर चर्चा झाली होती. त्यानुसार सोमवारी शासनाने १० टक्के इंजेक्शनचा कोटा राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे इंजेक्शन मिळण्यासाठी पोलीस व इतर फ्रंटलाईन वकर्सना धावपळ करण्याची वेळ येणार नाही. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिस