गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर भारताने चिनी ड्रॅगनला अद्दल घडवण्याची मागणी होतेय. त्यासाठी कोणता मार्ग योग्य वाटतो?
Total Votes: 4667
'अनलॉक 1' नंतर वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन करावा, असं वाटतं का?
Total Votes: 4936
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही राजकीय घटकांनी ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला, हा शिवसेना नेते संजय राऊत यांचा आरोप पटतो का?
Total Votes: 3668
केंद्र सरकारने देशात क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखला गेलाच नाही, उलट अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान झालं, हे उद्योगपती राजीव बजाज यांचं मत पटतं का?
Total Votes: 2138
'स्वस्त' चिनी वस्तूंचा मोह सोडून सर्व 'मेड इन चायना' उत्पादनांवर बहिष्कार घालणं आपल्याला जमू शकेल, असं वाटतं का?
Total Votes: 3436
कोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का?
Total Votes: 5624
देशातील लॉकडाऊन आणखी वाढवावा की अर्थचक्र फिरवण्यासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करावेत?
Total Votes: 2207
खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ज्येष्ठांना उमेदवारी नाकारल्यानं महाराष्ट्रात भाजपाला फटका बसू शकतो का?
Total Votes: 2267
चीनने वुहानच्या लॅबमध्ये जाणीवपूर्वक कोरोना विषाणूची निर्मिती केली, हा अमेरिकेचा खरा वाटतो का?
Total Votes: 1623
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गांधीनगरला नेण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलंय. या निर्णयाला कोण जबाबदार आहे असं वाटतं?
Total Votes: 3167