लाईव्ह न्यूज :

Poll

आपण मंदिर-मशीद या विषयांवर चर्चा करून वेळ फुकट घालवतोय, हे माजी नौदलप्रमुखांचं मत योग्य वाटतं का?

होय; हे विषय देशाला मागे नेणारे आहेत. (1501 votes)
नाही; हे भावनिक मुद्दे इतकेही क्षुल्लक नाहीत. (440 votes)

Total Votes: 1941

राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळेच कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणात पूरपरिस्थिती ओढवली, हा आरोप पटतो का?

हो. सरकार सपशेल अपयशी. (1007 votes)
नाही. हा अतिवृष्टीचा फटका. (1600 votes)

Total Votes: 2607

'कलम 370' रद्द करताना मोदी सरकारने घटनेच्या मुळावरच घाव घातला, हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

होय. सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं होतं! (352 votes)
नाही. जनभावना ओळखून घेतलेला निर्णय! (2139 votes)

Total Votes: 2491

कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्याचा मोदी सरकारचा निर्णय कसा वाटतो?

योग्य निर्णय; काश्मीर प्रश्न सोडवणारा! (902 votes)
चुकीचा निर्णय; काश्मीर प्रश्न वाढवणारा! (49 votes)

Total Votes: 951

रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास दुप्पट, चौपट अन् दहापट दंड आकारण्याचा निर्णय योग्य वाटतो का ?

हो (0 votes)
नाही (0 votes)
तटस्थ (0 votes)

Total Votes: 0

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता वाटतो?

रवी शास्त्री (98 votes)
अनिल कुंबळे (191 votes)
राहुल द्रविड (911 votes)
महेला जयवर्धने (84 votes)

Total Votes: 1284

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का?

हो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (2073 votes)
नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (1031 votes)

Total Votes: 3104

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, ही राज ठाकरेंची मागणी योग्य वाटते का?

हो; मतपत्रिका वापरावी. (1193 votes)
नाही; ईव्हीएमचा पर्यायच योग्य. (1269 votes)

Total Votes: 2462

महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीबद्दल काय वाटतं?

धोनी आता 'फिनिशर' राहिला नाही. (291 votes)
पराभवासाठी धोनीच्या संथ खेळीला जबाबदार धरणं चुकीचं. (926 votes)
चौथा क्रमांकासाठी धोनी योग्य पर्याय. (558 votes)
धोनीने निवृत्तीचा विचार करायला हवा. (594 votes)

Total Votes: 2369

तेहतीसऐवजी तीस तीन, बहात्तरऐवजी सत्तर दोन असे संख्यावाचन करण्याचा बालभारतीचा प्रयोग योग्य वाटतो का?

हो, जोडाक्षरांचा गोंधळ टाळण्याच्या दृष्टीने चांगला प्रयोग. (392 votes)
नाही, मराठीला मारक ठरणाऱ्या या प्रयोगाची गरज नाही. (2621 votes)

Total Votes: 3013