लाईव्ह न्यूज :

Poll

महाराष्ट्राच्या सत्तेऐवजी विरोधी पक्षाची जबाबदारी मागण्याची राज ठाकरेंची भूमिका योग्य वाटते का?

हो (1977 votes)
नाही (561 votes)

Total Votes: 2538

शरद पवार यांची 'चलो ईडी'ची भूमिका आणि अजित पवारांचा राजीनामा, या घटनांचा राजकीय फायदा राष्ट्रवादीला होईल का?

हो, राष्ट्रवादीचा जनाधार वाढेल! (2872 votes)
नाही, ही हवा फारशी टिकणार नाही! (2851 votes)

Total Votes: 5723

शरद पवारांनी स्वतः प्रचाराची सूत्रं हाती घेतल्यानं भाजपा-शिवसेनेला राष्ट्रवादी धक्का देऊ शकेल का?

हो (2281 votes)
नाही (2096 votes)

Total Votes: 4377

मोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का?

हो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा! (2549 votes)
नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा! (3762 votes)

Total Votes: 6311

राज्यात गेल्या पाच वर्षांत आमदारांचा भ्रष्टाचार कमी झाल्याचं एक अहवाल सांगतो. तुम्हाला काय वाटतं?

हो, भ्रष्टाचार कमी झाला आहे. (1070 votes)
नाही, भ्रष्टाचार आजही 'जैसे थे'. (1549 votes)

Total Votes: 2619

ईडी चौकशीच्या धाकानेच भाजप आमचे बडे नेते फोडतोय, हा विरोधकांचा आरोप पटतो का?

होय. चौकशीची भीती घातल्यानेच भाजपमध्ये 'इनकमिंग' (930 votes)
नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीत भवितव्य नसल्यानं पक्षांतरं. (935 votes)

Total Votes: 1865

विरोधी पक्षातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर केला जातोय, हा आरोप पटतो का?

हो; भाजप नेत्यांवरील आरोपांची चौकशीच नाही! (1397 votes)
नाही; ईडी, सीबीआय त्यांच्या कार्यपद्धतीनेच काम करतंय! (1332 votes)

Total Votes: 2729

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटही 'आधार'ला लिंक करावीत, असं वाटतं का?

हो, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे! (302 votes)
नाही, अभिव्यक्तीवर अंकुश नकोच! (390 votes)

Total Votes: 692

राज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का?

होय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (831 votes)
नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (966 votes)

Total Votes: 1797

'एक देश, एक निवडणूक' या मोदी सरकारच्या अजेंड्याबद्दल तुमचं मत काय?

योग्य अन् व्यवहार्य (974 votes)
चुकीचा अन् अव्यवहार्य (237 votes)

Total Votes: 1211