लाईव्ह न्यूज :

Poll

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू करायला हवा की नको?

लागू करायला हवा! (450 votes)
लागू करायला नको! (238 votes)

Total Votes: 688

हैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर करण्याची पोलिसांची कारवाई योग्य की अयोग्य?

योग्य (3636 votes)
अयोग्य (769 votes)

Total Votes: 4405

'महाविकास आघाडी'चा पॅटर्न वापरून विरोधक अन्य राज्यांतही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू शकतील?

हो (2475 votes)
नाही (1171 votes)

Total Votes: 3646

मध्य प्रदेश, राजस्थाननंतर महाराष्ट्रासारखं मोठं राज्य भाजपानं गमावलंय. मोदी-शाहांची लाट ओसरलीय का?

हो (1768 votes)
नाही (889 votes)

Total Votes: 2657

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतील, असं वाटतं का?

हो; राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यासोबत येतील! (980 votes)
नाही; महाविकासआघाडी त्यांना पराभूत करेल! (2110 votes)

Total Votes: 3090

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत झालं आहे. आता मुख्यमंत्रिपदासाठी तुमची पसंती कुणाला?

उद्धव ठाकरे (2765 votes)
एकनाथ शिंदे (1923 votes)
आदित्य ठाकरे (344 votes)
अन्य (1824 votes)

Total Votes: 6856

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील 'काडीमोडा'चा अधिक फटका कुणाला बसेल?

भाजपाला (1625 votes)
शिवसेनेला (1612 votes)

Total Votes: 3237

युती तुटल्याची अधिकृत घोषणा ना भाजपाकडून झालीय, ना शिवसेनेकडून. हे 'भाऊ' सरकारस्थापनेसाठी अजूनही एकत्र येऊ शकतात का?

हो, चर्चेतून मध्यममार्ग निघू शकतो! (990 votes)
नाही, दोघांनीही प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे! (1860 votes)

Total Votes: 2850

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करू शकतील, असं वाटतं का?

हो, भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तिघांचं एकमत होईल! (1327 votes)
नाही, काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा मिळणं कठीण आहे! (651 votes)

Total Votes: 1978

खरे-खोटेपणावरून भाजपा-शिवसेनेत उडालेला खटका पाहता त्यांची युती टिकेल, असं वाटतं का?

हो, चर्चेतून मार्ग निघेल! (582 votes)
नाही, मनं जुळणं कठीण आहे! (2099 votes)

Total Votes: 2681