शेतकऱ्यांची काळजी असेल तर विरोधकांनी केंद्राकडून राज्याचे पैसे मागावेत, असं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर, केंद्राच्या जिवावर मदतीचं आश्वासन दिलं होतं का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कुणाचं म्हणणं योग्य वाटतं?
जयंत पाटील (3112 votes)देवेंद्र फडणवीस (2136 votes)