शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात शिंदेंविरुद्ध भाजपाकडून कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:47 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सर्वांसमोर पेच

सोलापूर : गेल्या १५ वर्षांत आलटून-पालटून कौल देणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक गाजणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून भाजपचे खासदार शरद बनसोडे निवडून आले. यंदा सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्याविरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील मोहोळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पंढरपूर, शहर मध्य, अक्कलकोट हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. शहर उत्तर आणि शहर दक्षिण मतदारसंघ भाजपकडे आहेत. सोलापूर शहर हे बहुभाषिक लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. गेल्या १५ वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोनवेळा भाजपकडे तर दोनवेळा काँग्रेसकडे राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारसंघाची संख्या वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या मतदारसंघातील लढत रंगणार आहे.जयसिद्धेश्वर महास्वामी की अमर साबळेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुध्द भाजपाकडून खासदार अमर साबळे यांचे नाव चर्चेत आहे. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचेही नाव चर्चेत आले असून त्यांनी वेगवेगळ््या मठांमध्ये बैठका सुरू केल्या आहेत. भाजपा नेते कोणाला पसंती देतात यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर