शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Uddhav Thackeray : खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 18:50 IST

CM Uddhav Thackeray statement on MP Mohan Delkar suicide Case : प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिल्व्हासा येथील आमदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण (Pooja Chavan Suicide) तसेच मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे राज्य सरकारची नाचक्की झालेली आहे. तसेच या घटनांवरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक आहे. दरम्यान, आता खुद्द मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगावर आलेल्या विरोधी पक्षाला शिंगावर घेण्याचे धोरण आखले आहे. आज सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिल्व्हासा येथील आमदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ( Uddhav Thackeray targets BJP over MP Mohan Delkar's suicide, said We are  investigating Silvassa MP Mohan Delkar's suicide)उद्धव ठाकरे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाबाबत म्हणाले की, आम्ही सिल्व्हासामधील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करत आहोत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्व्हासामधील खासदारांच्या आत्महत्येबाबत विरोधी पक्ष बोलत नाही. मात्र राज्यात व्यवस्था नाही. सारे काही केंद्रावर अवलंबू आहे, अशी ओरड करत महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.    

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली होती. या सुसाइड नोटमध्ये भाजपाच्या काही नेत्यांची नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या आत्महत्येवरून राजकारणालाही तोंड फुटले होते. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण