शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सर्व अकाउंटस् ट्विटरने केली अनलॉक; राहुल गांधी म्हणाले, ‘सत्यमेव जयते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 07:39 IST

Rahul Gandhi : अकाउंट अनलॉक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. काँग्रेसच्या मुख्य अकाउंटवरूनही असेच ट्वीट करण्यात आले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांसह पक्षाचीही अधिकृत खाती ट्विटरने अखेर अनलॉक केली. दिल्लीत बलात्कार करून हत्या झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो ट्वीट केल्यामुळे ट्विटरने कारवाई करून हे सर्व अकाउंट लॉक केले होते. त्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांनी ट्विटरवर पक्षपाती असल्याचा आरोप केला होता.अकाउंट अनलॉक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. काँग्रेसच्या मुख्य अकाउंटवरूनही असेच ट्वीट करण्यात आले. मात्र, इन्स्टाग्रामवरून राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून वाद कायम आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने फेसबुकच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावून १७ ऑगस्टला हजर राहण्यास सांग‍ितले आहे. राहुल गांधी यांचे ट्विटर खाते गेल्या आठवड्यात लॉक करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांचे ट्वीट शेअर करून ट्विटरला आव्हान दिले होते. हे ट्वीट शेअर करणारे नेते तसेच मुख्य अकाउंट्सह पक्षाच्या इतर अकाउंटवरही कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने राहुल गांधींसह इतर नेत्यांचे अकाउंट अनलॉक केले. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी