शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

काँग्रेसमधील वादळ संपलेले नाही, थांबलेय; पत्र लिहिणाऱ्या नेत्यांकडून के.सी.वेणुगोपाल टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:49 IST

या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेले वादळ शांत होताना दिसत नाही. सूत्रांनुसार नेतृत्वावरून प्रश्न उपस्थित करणाºया नेत्यांच्या निशाण्यावर आता पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आले आहेत. याचे संकेत सोमवारी रात्री मिळाले.कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर गुलामनबी आझाद यांच्या निवासस्थानी आनंद शर्मा, शशी थरूर, मुकुल वासनिक,कपिल सिब्बल,मनीष तिवारी यांच्यासारख्या आवाज उठवणाºया नेत्यांनी बैठक घेऊन कार्यकारिणी समितीच्या बैठकीतील निर्णयांवर चर्चा केली.

या चर्चेत के. सी. वेणुगोपाल हे लक्ष्य होते. बैठकीतील एका सदस्याने सांगितले की, पूर्ण चर्चा यावर केंद्रीत होती की, जे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले गेले होते ते प्रसारमाध्यमांपर्यंत गेलेच कसे? कारण त्याची प्रत स्वाक्षरी करणाऱ्यांकडे नव्हती. याचा खुलासा आझाद यांनी कार्यकारिणीसमितीच्या बैठकीतही केला होता.

या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते. राहुल यांनी ते वेणुगोपाल यांना पाठवले म्हणजे कार्यकारिणी समितीची बैठक त्या पत्रासाठीच बोलावली जावी. के. सी. वेणुगोपाल यांनी हेतूत: कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या आधी दिल्लीतील एका इंग्रजी भाषिक दैनिकाच्या बातमीदाराला (हा बातमीदार वेणुगोपाल यांच्या जुन्या परिचयाचा आहे) पत्राची प्रत दिली म्हणजे जे मुद्दे पत्रात उपस्थित केले गेले त्यावर चर्चा न होता पत्र सार्वजनिक झाले या मुद्यावर केंद्रित व्हावी म्हणून. कार्यकारिणी समितीच्या निर्णयाला हा नेता स्वत:चा मोठा विजय समजत आहे.निवडणूक होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार

  • नेत्यांचा उद्देश जोपर्यंत पक्षात संसदीय मंडळाची स्थापना व कार्यकारिणी समितीची निवडणूक होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा आहे.
  • या दरम्यान हा नेता हे पत्र कसे बाहेर गेले याचा तपास लावेल व तो बाहेर जाऊ देण्यात कोणाकोणाची भूमिका होती हे शोधेल.
  • कपिल सिब्बल, विवेक तन्खा आणि मुकुल वासनिक टष्ट्वीटद्वारे इशारा देत आहेत की, वादळ संपलेले नाही तर फक्त थांबले आहे.
  • कारण हा मुद्यांचा प्रश्न आहे पद मिळवण्याचा नाही. दुसरीकडे काँग्रेसचे अगदी वरिष्ठ नेतृत्व वाद संपला आहे, असे समजून चालले आहे.
टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी