शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गो कोरोना नंतर आठवलेंचे "नो कोरोना नो!"; केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 18:03 IST

Ramdas Athavle's new slogan on Corona: आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

मुंबई : प्रसिद्ध कवी आणि रिपाईचे राज्यसभा खासदार आणि अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज गो कोरोना गो स्लोगनवरून मोठा दावा केला आहे. तसेच नवीन स्लोगनची देखील घोषणा केली आहे. 

आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हटले होते. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना... कोरोना गो... असे म्हणत होता. विशेष म्हणजे भारतीय ध्वजाचं चिन्ह असलेला एक फलकही या नागरिकांसोबत दिसत होता. समोर मेणबत्ती पेटवलेल्या दिसत होत्या. रामदास आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केला होता. 

आता या व्हिडीओनंतर आठवले यांनी मोठा दावा केला आहे. याआधी मी  'Go Corona, Corona Go' चा नारा दिला होता, आता कोरोना जात आहे. आता नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनसाठी मी नवीन स्लोगन 'No Corona, Corona No' देत आहे, असे आठवलेंनी म्हटले आहे. 

गो कोरोना गो चा स्लोगन काय होता... 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस