शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

राजनाथ सिंह विरुद्ध प्रमोद कृष्णम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:45 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात लखनौमधून काँग्रेसने आचार्य कृष्णम यांना उमेदवारी दिली आहे.

लखनौ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात लखनौमधून काँग्रेसने आचार्य कृष्णम यांना उमेदवारी दिली आहे. राम मंदिर आंदोलनात सक्रिय असलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी देऊ न, आपण मंदिराच्या विरोधात नाही, असेच जणू काँग्रेसने स्पष्ट केले आहे. राम मंदिर उभारणीत मोदी सरकारच अडथळा आहे, असा आरोप प्रमोद कृष्णम सातत्याने करीत आले आहेत.त्यांनी यापूर्वी संभलमधून निवडणूक लढवली होती. विश्वबंधुत्व तसेच हिंदू-मुस्लीम ऐक्याचा ते प्रचार करीत असतात. राजनाथ सिंह यांच्याविरोधात समाजवादी पक्षातर्फे पूनम शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र त्या कदाचित प्रयागराजमधून रिंगणात उतरतील, असेही सांगण्यात येते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक