शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी मिसळ - फू बाई फू, फुगडी फू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:00 IST

 बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांची लोकसभा उमेदवारी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

- अभय नरहर जोशी -  

(स्थळ : बारामती मतदारसंघ  गीत : पारंपरिक रचना... चाल : पारंपरिक)  बारामतीच्या ताई दौंडच्या ताईंना उद्देशून...फू बाई फू... फुगडी फू...दमलीस काय माझ्या कांचन तू गं... कांचन तू...आत पोकळ, बाहेर पोकळ राजकारणाचा खेळदौंड म्हणे बारामतीला आता नाही आपला मेळबाई फुगडी फू...आत्या-भाची गोष्टी सांगे प्रीत त्यांची मोठीगेली सोडून भाची आमची ‘कमळी’च्या ओटीआता फुगडी फू...नवी नवी असलीस तरी नको आता लाजूचल मिळून दोघी, या निवडणुकीत झुंजूआता फुगडी फू...माझ्यासाठी ‘दादा’ गेला ‘इंदापूर’च्या घरीघेऊ बरोबर त्यांना, ‘दौंड’वर करू शिरजोरीआता फुगडी फू.................दौंडच्या ताई बारामतीच्या ताईंना उद्देशून...माफ करा आत्याबाई, काळ आला तसालढले तरी तुमचीच माना, टाकू नका फासाआता फुगडी फू...चुकला गडी, मागच्या वेळी झुंज दिली खाशीथोडक्यात गेला तोल अन् फुटली ‘कप-बशी’आता फुगडी फू...बारा‘मती’ गुंगवू आम्ही, ‘घड्याळ’ पाडू बंदभल्याभल्यांना भुलवतो बघा ‘कमळा’चा गंधआता फुगडी फू...भले भले शरण आम्हा, त्यांची दांडी करतो गुलतापू द्या राजकारण किती, आम्ही असतो ‘कुल’आता फुगडी फू...फू बाई फू, फुगडी फू...

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारण