Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातसह अन्य ठिकाणी गेले, त्यातून किती रोजगार महाराष्ट्राचा बुडाला, याची थेट आकडेवारीच राहुल गांधी यांनी दिली. ...
Nitin Gadkari News: मुख्यमंत्री कोण होणार यावरून उद्धव ठाकरे की नाना पटोले की अन्य कोणी यावरून मविआत चर्चा रंगत असताना महायुतीत शिंदे की फडणवीस की अजित पवार अशीही चर्चा रंगत आहे. ...
माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले. ...
प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी. त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. ...