महायुती सरकारच्या स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्यात. दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाने पसंती दिली आहे. त्यानंतर आता विविध खात्यांसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही मागणी करत आहेत. ...
आम्ही जे निवडून आलोय त्यात सिंहाचा वाटा एकनाथ शिंदेंचा आहे. भाजपा, राष्ट्रवादी उमेदवार असेल त्यांच्याही विजयात एकनाथ शिंदेंनी काम केले आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितले. ...
देवेंद्र फडणवीसांची अजित पवार गटाच्या नेत्यांसाेबत, शिंदे यांची पक्ष खासदारांशी चर्चा, रात्री उशिरापर्यंत गृहमंत्री शाह यांच्याकडे बैठकींचा सिलसिला ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत सर्वांत आघाडीवर असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ...