लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
इतिहासाचे दाखले देत प्रियांका गांधी यांनी सांगितले पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान - Marathi News | winter session parliament 2024 priyanka gandhi citing historical examples spoke about the contribution of pandit jawaharlal nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाचे दाखले देत प्रियांका गांधी यांनी सांगितले पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान

प्रियांका गांधी सोमवारी एक बॅग घेऊन पोहोचल्या. त्यावर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. ...

आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता - Marathi News | winter session parliament 2024 one nation one election to be presented today bill likely to be introduced in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता

हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते. ...

लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद; पहिल्याच अधिवेशनात ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या - Marathi News | winter session maharashtra 2024 provision of 1400 crore for ladki bahin yojana and supplementary demands of 35 thousand crores in the very first session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद; पहिल्याच अधिवेशनात ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल.  ...

पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार - Marathi News | winter session maharashtra 2024 difficulties in getting old departments for those who became ministers again now what will happen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार

मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ...

आता नाराजीचा ‘विस्तार’; छगन भुजबळ यांची उघड नाराजी, सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली वेदना - Marathi News | winter session maharashtra 2024 now the expansion of displeasure chhagan bhujbal and sudhir mungantiwar expressed his pain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नाराजीचा ‘विस्तार’; छगन भुजबळ यांची उघड नाराजी, सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली वेदना

राजेंद्र गावितांचा संताप; आता मंत्रिपद नकोच : शिवतारे भडकले; डॉ. कुटेंची भावनिक पोस्ट ...

रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण - Marathi News | rashmi thackeray welcomes raj thackeray and talks of thackeray brothers coming together reignite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.   ...

नाराज मुंनगंटीवारांनी पाढाच वाचला... फडणवीसांबाबत 2 मोठी वक्तव्यं - Marathi News | Angry Mungantiwar read the book... 2 big statements about Fadnavis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :नाराज मुंनगंटीवारांनी पाढाच वाचला... फडणवीसांबाबत 2 मोठी वक्तव्यं

नाराज मुंनगंटीवारांनी पाढाच वाचला... फडणवीसांबाबत 2 मोठी वक्तव्यं ...

ते 12 मंत्री कोण? शिंदे सरकारमध्ये होते पण फडणवीस सरकारने का डावलले? - Marathi News | Who are those 12 ministers? They were in the Shinde government but why were they left out by the Fadnavis government? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :ते 12 मंत्री कोण? शिंदे सरकारमध्ये होते पण फडणवीस सरकारने का डावलले?

ते 12 मंत्री कोण? शिंदे सरकारमध्ये होते पण फडणवीस सरकारने का डावलले? ...

राज्य मंत्रिमंडळात किती मराठा मंत्री झाले ? किती ओबीसींना संधी मिळाली? - Marathi News | How many Maratha ministers were appointed to the state cabinet? How many OBCs got the opportunity? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज्य मंत्रिमंडळात किती मराठा मंत्री झाले ? किती ओबीसींना संधी मिळाली?

राज्य मंत्रिमंडळात किती मराठा मंत्री झाले ? किती ओबीसींना संधी मिळाली? ...