लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Shiv Sena Minister Uday Samant reaction to leaders Chhagan Bhujbal, Tanaji Sawant, Vijay Shivtare who are unhappy due to not get ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती

मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू असं सामंत यांनी म्हटलं.  ...

संजय कुटे म्हणतात नाराज नाही पण....! दीर्घ पत्रातून व्यक्त केली भावना - Marathi News | sanjay kute says he is not upset but he expressed his feelings in a long letter | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संजय कुटे म्हणतात नाराज नाही पण....! दीर्घ पत्रातून व्यक्त केली भावना

त्यांनी स्वतः सह पक्ष व त्यांना मंत्रिपदाबाबत असलेल्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा उहापोह केला आहे, तसेच आगामी भूमिकाही मांडली आहे. ...

नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षे, अध्यक्षही थेट - Marathi News | winter session maharashtra 2024 the term of the nagar panchayat president and vice president is five years the president also directly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षे, अध्यक्षही थेट

आता हे विधेयक मांडून राज्य सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच - Marathi News | winter session maharashtra 2024 now government employees are transferred only once a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडले. ...

समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली - Marathi News | Chhagan Bhujbal is upset after not getting a ministerial berth, tension increases with Ajit Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली

छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत. ...

देशात २१ बनावट विद्यापीठे; दिल्लीत सर्वाधिक ८, तर नागपुरात एक; कारवाई होणार - Marathi News | winter session parliament 2024 the 21 fake universities in the country maximum 8 in delhi one in nagpur action will be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात २१ बनावट विद्यापीठे; दिल्लीत सर्वाधिक ८, तर नागपुरात एक; कारवाई होणार

देशात २१ बोगस विद्यापीठे असून त्यांची यादी सर्व खासदारांनी सोशल मीडियावर प्रसारित करावी. त्यामुळे या विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल. ...

होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना - Marathi News | winter session maharashtra 2024 yes i am upset chhagan bhujbal confession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना

एवढेच नव्हे, तर पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपताच ते नाशिकसाठी रवाना झाले. तेथे समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन ते भेटणार आहेत. ...

राजकीय प्रश्न विचाराल, तर उत्तर राजकीयच मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका - Marathi News | winter session maharashtra 2024 if you ask a political question will get a political answer cm devendra fadnavis firm stance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय प्रश्न विचाराल, तर उत्तर राजकीयच मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका

काँग्रेसने ईव्हीएमवर दोष देण्यापेक्षा पराभवावर आत्मचिंतन करावे. ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली, तेथे ईव्हीएम दोषी आढळले नाही का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

मस्साजोग सरपंच हत्येची सीआयडी चौकशी, 'एआय'चा वापर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | winter session maharashtra 2024 cid probe into massajog sarpanch crime case will use ai said cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मस्साजोग सरपंच हत्येची सीआयडी चौकशी, 'एआय'चा वापर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई होणारच ...