लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
महायुतीच्या आमदारांना संघाचे बौद्धिक; फडणवीस, शिंदे उपस्थित, अजितदादांचे २ आमदार पोहोचले - Marathi News | rss intellectuals to mahayuti mla cm devendra fadnavis dcm eknath shinde present and 2 mal of ajit pawar reached | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुतीच्या आमदारांना संघाचे बौद्धिक; फडणवीस, शिंदे उपस्थित, अजितदादांचे २ आमदार पोहोचले

सर्व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधिस्थळी नमन केले. ...

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस - Marathi News | jai bhim slogans echoed in parliament premises congress issues notice of violation of rights against amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट,  प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते.  ...

जीएसटी अभय योजना, मिळणार ३ हजार कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती - Marathi News | gst abhay yojana will get 3 thousand crore dcm ajit pawar informed in the legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटी अभय योजना, मिळणार ३ हजार कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

तीन वर्षांच्या जीएसटीच्या थकबाकीमुळे राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. ...

पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | pm narendra modi likely to inaugurate marathi sahitya sammelan sharad pawar gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. ...

भारत जोडो अभियानातील ४० संघटना नक्षल समर्थक: मुख्यमंत्री; निवडणुकीत टेरर फंडिंगचा वापर - Marathi News | 40 organizations in bharat jodo abhiyan are pro naxal and terror funding used in elections said cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत जोडो अभियानातील ४० संघटना नक्षल समर्थक: मुख्यमंत्री; निवडणुकीत टेरर फंडिंगचा वापर

हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. ...

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक - Marathi News | bjp workers attack mumbai congress office ink and stone pelting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक

हल्लेखोरांना पांगविण्यासाठी लाठीमार; ४० जणांवर गुन्हा दाखल ...

संसद परिसरात खासदार भिडले! अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ - Marathi News | mp clash in parliament premises uproar in parliament on the second day due to amit shah statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद परिसरात खासदार भिडले! अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ

आंदोलनादरम्यान संसदेच्या गेटवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपचे दोन खासदार जखमी, उपचार सुरू; राहुल गांधींविरोधात खुनाच्या प्रयत्नाची तक्रार ...

EVM वर आक्षेप हात राजद्रोह...मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल... - Marathi News | Objections to EVMs are treason... Chief Minister's attack on the opposition... | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :EVM वर आक्षेप हात राजद्रोह...मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल...

EVM वर आक्षेप हात राजद्रोह...मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल... ...

Chirag Paswan : "याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले - Marathi News | chirag paswan attack on opposition over scuffle in parliament says this is hooliganism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले

Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...