शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याचे नवे पालकमंत्री संजय कुटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:02 IST

काढलेल्या परिपत्रकानुसार आठ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५ जुलै रोजी सामान्य प्रशासनाने आदेश काढून आठ जिल्ह्यातील पालकमंत्री नेमण्यात आले आहेत.भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर हा पदभार येरावार यांचेकडे आला होता.

जळगाव जामोद - बुलडाणा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून कामगार मंत्री ना.डॉ.संजय कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी, ५ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आठ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डॉ.संजय कुटे, वर्धाचे चंद्रशेखर बावनकुळे, अमरावतीचे डॉ.अनिल बोंडे, भंडारा व गोंदीया जिल्ह्याचे डॉ. परिणय फुके, गडचिरोलीचे सुधीर मुनगंटीवार, हिंगोलीचे अतुल साबे, तर पालघरचे पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाण्याचे पालकमंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील मदन येरावार यांचेकडे पदभार देण्यात आला होता. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर हा पदभार येरावार यांचेकडे आला होता. आता डॉ.संजय कुटे यांना बुलडाणा जिल्ह्यातून मंत्रीपदाची संधी मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती अपेक्षित होतीच. त्याप्रमाणे शुक्रवार ५ जुलै रोजी सामान्य प्रशासनाने आदेश काढून आठ जिल्ह्यातील पालकमंत्री नेमण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविली आहे. ती समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.- डॉ.संजय कुटे, पालकमंत्री, बुलडाणा

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalgaonजळगाव