शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'संविधान वाचविणे ही काळाची गरज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:56 IST

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पक्षाला राष्ट्रीय कॉग्रेसने जाहिर पाठिंबा दिला आहे.

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पक्षाला राष्ट्रीय कॉग्रेसने जाहिर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच एक सभा वसईत पापडी येथील कॅथलिक जिमखाना येथे घेतली होती.या सभेत जेष्ठ कार्यकर्ते व कामगार नेते मार्कुस डाबरे यांनी, संविधानाला घातक ठरणा-या भाजपाचा बिमोड करण्याचे आवाहन करत, संविधान बचाव हे अभियान राबविण्याची गरज असल्याचे सांगीतले. त्यासाठी भाजपाला विरोध करा असे त्यांनी सांगीतले. यावेळी डॉमनिक डिमेलो, बिना फुर्ट्याडो, ओनिल आल्मेडा, प्रविणा चौधरी, नारायण मानकर, अ‍ॅड.नोवेल डाबरे, व्हलेटाईन मिरची, व्हिसेंट आल्मेडा आदि मान्यवरांसह साडेतीनशे कार्यकर्ते उपस्थित होते.बॅसिन कॅथलिक बॅकेचे चेअरमन ओनिल आल्मेडा यांनी सुरवातीलाच या सभेच्या आयोजनाचे उद्दीष्ट स्पष्ट करताना, निवडणूकीच्या पाशर््वभूमीवर घडणा-या घटनांची माहिती देत कॉग्रेसची भूमिका स्पष्ट केली. भाजपाकडून लोकशाहिची गळचेपी केली जात असून त्यासाठी प्रसिद्धी माध्यमे व कायदा हाती धरून कुटनीतीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पाठीशी राहून कॉग्रेसने निवडणूकित जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर ठाम राहण्याचे आवाहन केले. त्यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार असून जाहिर पाठींबा असल्याचे सांगीतले. अ‍ॅड. नोव्हेल डाबरे यांनीही यावेळी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या व जगात नावाजल्या गेलेल्या संविधानवर आंच येऊ नये यासाठी संविधान बचाव अभियान राबविण्याचे उपस्थीतांना आवाहन केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस