शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Mumbai North Lok Sabha Constituency : ऊर्मिलाच्या रॅलीदरम्यान पुन्हा ‘मोदी...मोदी...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:09 IST

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी बोरीवली पश्चिमेकडे काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीदरम्यान काही तरुणांनी मोदी यांच्या नावाच्या घोषणा देत घातलेला गोंधळ मिटतो ना मिटतो तोच मंगळवारी ऊर्मिला यांच्या प्रचारार्थ मालाड येथे काढण्यात आलेल्या रॅलीलगतही उपस्थितांनी ‘मोदी...मोदी’ अशा घोषणा दिल्या. मात्र, ऊर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रमुखलढत आहे. दिवसेंदिवस ही लढत चुरशीची होत आहे. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण वाढले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मंगळवारी मालाडमार्केट येथे ऊर्मिला यांची रॅली दाखल झाली असता, रॅलीलगतभाजप समर्थकांनी ‘मोदी...मोदी...’ अशा घोषणा देत उपस्थितांचेलक्ष वेधून घेतले. महत्त्वाचे म्हणजेया घोषणाबाजीकडे ऊर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुरतेच दुर्लक्ष करत भाजपची खिल्ली उडवली गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-pcमुंबई उत्तरNarendra Modiनरेंद्र मोदीGopal Shettyगोपाळ शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा