शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'पंकजा मुंडें आमच्या पक्षात आल्या तर त्यांचे स्वागतच', शिवसेना नेत्याचे पंकजांना आमंत्रण

By laturhyperlocal | Updated: July 18, 2021 10:18 IST

Shambhuraj Desai on Pankaja Munde: पंकजा शिवसेनेत आल्यावर त्यांना योग्य सन्मान मिळेल

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे

बीड: केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे नारज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर पंकजा यांनी मुंबईत घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. यादरम्यान आता शिवसेना नेत्यानं पंकजा यांना थेट शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

'पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचं स्वागत होईल. आमच्या पक्षात त्यांना योग्य सन्मान दिला जाईल', असं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केलं आहे. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 'पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांच स्वागत होईल. त्यांना योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून दिला जाईल', असेही शंभुराज देसाई म्हणाले. 

माझे नेते नरेंद्र मोदी-अमित शाह...केंद्रीय मंत्रिमंडळातून प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत बोलताना पंकजा यांनी 'माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा' असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं होतं. तसेच, आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, असे सूचक विधानही त्यांनी केले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाShambhuraj Desaiशंभूराज देसाईCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार