शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी सोमवारी उरण परिसरात झंझावाती दौरा केला.

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी सोमवारी उरण परिसरात झंझावाती दौरा केला. मात्र हा दौरा करत असतानाच न्हावे गावात जात असताना रस्त्यात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरु ण गंभीर जखमी झाला होता. त्या गंभीर जखमी तरुणाला कोणतीच मदत रस्त्यावर उपलब्ध होत नव्हती. पार्थ पवार यांचा ताफा न्हावे गावात जात होता. मात्र अपघातग्रस्त तरु ण दिसताच पार्थ पवार यांनी आपला ताफा थांबवला. जखमी तरु णाच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे लक्षात येताच त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तत्काळ गाडी उपलब्ध करून देत जखमी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली. ट्रक चालकाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नियोजित कार्यक्र माला महत्त्व न देता पार्थ पवार यांनी माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडवले. त्यामुळे परिसरात पार्थ पवार यांच्या माणुसकीचे कौतुक होत आहेत.

प्रचार आणि गाठीभेटी या होतच राहतील, मात्र गंभीर जखमी झालेल्या तरु णाचे प्राण वाचवणे हीच माणुसकी असल्याची चर्चा परिसरात होत आहे. निवडणूक होईपर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, मात्र लोकप्रतिनिधीच्या माणुसकीचे दर्शन अशाच काही प्रसंगातून घडत असते. भर उन्हात गंभीर तरु णाला मदतीचा हात देऊन सर्वच तरु णांसमोर पार्थ यांनी आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळparth pawarपार्थ पवार