शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये मोठा पेच; अनंत गितेंच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 19:03 IST

अर्ज छाननीत अडकल्यानं अंतिम उमेदवार यादी जाहीर होण्यास विलंब लागणार

अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघातील सेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गिते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गीते यांचा अर्ज छाननीच्यावेळी अडचणीत आला. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवार योगेश कदम यांचादेखील अर्ज छाननीदरम्यान अडचणीत सापडला. गिते आणि कदम यांचे वकील रायगड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या समोर उमेदवारी अर्ज कसे योग्य आहेत आणि बाद का ठरु शकत नाहीत, याबद्दल युक्तीवाद करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत छाननी अंतीची अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊ शकणार नाही. त्यास काहीसा विलंब होईल, अशी माहिती रायगड लोकसभा मतदार संघाच्या मीडिया सेंटरनं दिली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAnant Geeteअनंत गीतेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा