शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं?; राहुल गांधींच्या विधानाविरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:40 IST

बिहारचे मुख्यमंत्री दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा

पाटणा: भाजपाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं काय असतं, असा सवाल राहुल यांनी एका सभेत विचारला होता. राहुल यांच्या विधानावर सुशील कुमार मोदींनी तीव्र आक्षेप घेतला. 'मोदी आडनावाच्या सर्व व्यक्तींना चोर म्हणणाऱ्या राहुल यांच्या विधानावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे,' असं सुशील कुमार मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यंदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ 2014 पेक्षाही मोठी लाट असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळेच महामिलावटी गठबंधनचे नेते पराभवाचं खापर फोडण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा पुढे करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान होत असल्यानं खोटारडेपणा करण्यास वाव राहिला नाही, असं मोदी म्हणाले. 'मतपत्रिकेवरील मतदान बंद झाल्यानं काहींना खूप त्रास होतो आहे. ज्यांनी मतदान केंद्र लुटून बिहारमध्ये 15 वर्षे राज्य केलं, त्यांना मतपत्रिका हवी आहे. मात्र अशा केवळ पक्षांना वाटतं म्हणून जग मतपत्रिका, बैलगाडी आणि लालटेनच्या (राजदचं निवडणूक चिन्ह) काळात जाणार नाही. जेव्हा काँग्रेसनं तीन राज्यांमध्ये विजय मिळवला, तेव्हा ही मंडळी ईव्हीएमबद्दल गप्प होती,' असं मोदींनी म्हटलं . 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारBJPभाजपा