शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 09:45 IST

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

नवी दिल्ली: प्रतिमा हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद आहे. त्यामुळे ही प्रतिमा मलिन करणं हेच माझं ध्येय असल्याचं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं. मोदींची प्रतिमा डागाळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचंदेखील ते म्हणाले. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी राफेल डीलचा संदर्भ दिला. पंतप्रधान मोदी आणि भाजपा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीएचं सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी चौकीदार चोर है प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली होती. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला धक्का दिल्यावर राहुल यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. आता सर्वोच्च न्यायालयानंदेखील चौकीदार चोर है म्हटल्याचं विधान राहुल यांनी केलं होतं. त्यावरुन भाजपानं न्यायालयाचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. राफेल विमान खरेदीची चौकशी व्हायली हवी, असं राहुल मुलाखतीत म्हणाले. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तीन सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते, असा दावादेखील राहुल यांनी केला.  'आम्ही ही गोष्ट कधीच जाहीर केली नव्हती. कारण आम्हाला लष्कराच्या कामगिरीचं राजकारण करायचं नव्हतं. आम्हाला जवानांचा वापर करायचा नव्हता. ते (मोदी) जवानांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. आम्ही जवानांना सलाम करतो. त्यांचा आदर करतो. राजकीय लाभासाठी सैन्याचा वापर करुन आम्ही त्यांचा अपमान करत नाही,' असं राहुल गांधींनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक