शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा खून प्रकरणातले आरोपी; राहुल गांधींच्या विधानाला निवडणूक आयोगाची क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 11:13 IST

राहुल गांधींच्या विधानानं आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाचा निर्वाळा

नवी दिल्ली: भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना खून प्रकरणातले आरोपी म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनानिवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली आहे. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये 23 एप्रिल रोजी झालेल्या सभेत राहुल यांनी शहांना खून प्रकरणातले आरोपी म्हटलं होतं. राहुल गांधींच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग न झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. खून प्रकरणातले आरोपी भाजपा अध्यक्ष अमित शहा. वाह, काय शान आहे, असं राहुल गांधी जबलपूरमधल्या एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले होते. राहुल यांच्या विधानाला भाजपानं आक्षेप घेतला. यानंतर भाजपाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. राहुल गांधींच्या भाषणाचा तपशील निवडणूक आयोगानं जबलपूरच्या डीईओंकडून मागवण्यात आला. या भाषणाची आयोगानं पडताळणी केली. मात्र त्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचं आढळून आलं नाही. राहुल गांधींच्या विधानावर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी हल्ला चढवला होता. त्यांनी राहुल यांच्या कायद्याच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 'माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात न्यायालयानं निकाल दिलेला आहे. तो आरोप राजकीय हेतूनं करण्यात आला होता. त्यात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे मला राहुल गांधींच्या कायद्याबद्दलच्या ज्ञानाविषयी काही बोलायचं नाही,' असं अमित शहा म्हणाले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाMurderखूनRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग