शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Video: पश्चिम बंगालमध्ये जोरदार राडा; तृणमूल, भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 10:12 IST

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

आसनसोल: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 71 जागांवर मतदान सुरू आहे. देशभरातल्या बहुतांश ठिकाणी मतदान सुरळीतपणे सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये अनुचित प्रकार घडला. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंच्या कारवर स्थानिकांनी हल्ला केला. यानंतर आसनसोलमधल्या जेमुआ मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आलं. जेमुआतल्या 222 आणि 226 क्रमांकांच्या मतदान केंद्रांवर सुरक्षा दलाचे जवान नसल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तर आसनसोलमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात बाचाबाचीही झाली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी काही लोकांनी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या कारवर हल्ला केला. यावरुन सुप्रियो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. मतदानात घोटाळा करण्याचा कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप सुप्रियोंनी केला.  भाजपानं आसनसोलमधून बाबुल सुप्रियोंना उमेदवारी दिली आहे. सुप्रियो यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसच्या मुनमुन सेन यांचं आव्हान आहे. 2014 मध्ये बाबुल सुप्रियोंनी तृणमूलच्या डोला सेन यांचा पराभव केला होता. त्यावेळी सुप्रियोंना 4 लाख 19 हजार 983 मतं मिळाली होती. तर डोला सेन यांना 3 लाख 49 हजार 503 मतं मिळवता आली. पश्चिम बंगालमधल्या 8 जागांवर आज मतदान होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019asansol-pcआसनसोलBabul Supriyoबाबुल सुप्रियोtmcठाणे महापालिकाBJPभाजपा