शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपा सुस्साट; 50 टक्क्यांहून अधिक जागा खिशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 19:33 IST

मुस्लिमांचं प्रमाण जास्त असलेल्या 41 मतदारसंघांमध्ये भाजपा विजयी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत 303 जागांवर विजयी मिळवणाऱ्या भाजपानं मुस्लिमबुहल मतदारसंघांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. मुस्लिमांचं प्रमाण जास्त असलेल्या 90 जिल्ह्यांमधील निम्म्यापेक्षा जास्त जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. अल्पसंख्यांकविरोधी असल्याचा आरोप कायम भाजपावर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी भाजपाला दिलासा देणारी आहे. अल्पसंख्यांकांचं प्रमाण अधिक असलेले जिल्हे सामाजिक, आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असून तिथल्या मूलभूत सोयी सुविधांची स्थितीदेखील फारशी चांगली नाही. यातील 79 लोकसभा मतदारसंघांमधील 41 जागांवर भाजपानं यश मिळवलं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाच्या जागा सातनं वाढल्या. तर या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची कामगिरी खालावली. गेल्या निवडणुकीत 79 पैकी 12 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला होता. यंदा काँग्रेसला अवघ्या 6 जागा जिंकण्यात यश मिळालं. यंदा लोकसभा निवडणुकीत 27 मुस्लिम उमेदवार जिंकून आले. यातील केवळ एक भाजपाचा आहे. भाजपानं एकूण 6 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तृणमूल काँग्रेसचे 5, काँग्रेसचे 4, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रत्येकी 3, एमआयएमचे 2 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. तर एलजेपी, एनसीपी, सीपीएम आणि एआययूडीएफच्या प्रत्येकी एका मुस्लिम उमेदवाराला निवडणूक जिंकण्यात यश आलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMuslimमुस्लीम