शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lalu prasad Yadav: लालूंचा पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर?; दोन्ही पुत्रांमध्ये रंगले पोस्टर वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 18:36 IST

Bihar Politics: गेल्या काही दिवसांपासून पाटन्याच्या पक्ष कार्यालयात जे काही घडत आहे, ते दोघांमध्ये वर्चस्ववाद सुरु असल्याचेच संकेत देत आहे.

बिहार (Bihar)मध्ये मोठा विरोधी पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दल (RJD) मध्ये सारेकाही आलबेल नाहीय. लालुप्रसाद यादव (Lalu prasad Yadav) यांच्या दोन्ही मुलांमध्ये पोस्टरवरून एकमेकांचे फोटो काढून टाकणे सुरु झाले आहे. सुरुवात तेजप्रतापने केली असून त्यावर आता तेजस्वी यादव याने मुख्यालयातूनच तेजप्रतापचे पोस्टर खाली उतरवले आहे. (after Tejpratap yadav, tejasvi yadav poster war at RJD office.)

गेल्या काही दिवसांपासून पाटन्याच्या पक्ष कार्यालयात जे काही घडत आहे, ते दोघांमध्ये वर्चस्ववाद सुरु असल्याचेच संकेत देत आहे. नुकताच राजदच्या कार्यालयात विद्यार्थी संघटनेचा एक कार्यक्रम झाला. यामध्ये तेजप्रताप प्रमुख पाहुणा होता. यासाठी तेजप्रतापचे मोठेमोठे पोस्टर दिसले, मात्र, तेजस्वी यादवचा चेहरा गायब होता. जेव्हा हा वाद वाढला तेव्हा त्या पोस्टरवरील तेजप्रताप यादव याच्या चेहऱ्याला काहींनी काळे फासले. आता रातोरात हे पोस्टरदेखील उतरवण्यात आले आहेत. आता या जागी नवीन पोस्टर लागले आहेत, यामध्ये लालू यादव, राबडी देवी यांच्यासह तेजस्वी यादवचे फोटो आहे. मात्र, तेजप्रताप गायब झाला आहे. 

अशावेळी मुख्य प्रश्न हा उभा आहे की, तेजप्रताप यादवने तेजस्वी यादवचा फोटो का घेतला नव्हता. आणि आता नवीन पोस्टरमध्ये तेजस्वीचा फोटो आहे, पण तेजप्रतापचा का नाहीय. यावरून लालूंच्या पक्षात सत्तासंघर्षाला सुरुवात झाल्याचे हे संकेत आहेत. दुसरीकडे राजदचे प्रवक्ते शक्तीस सिंह यांदव यांनी सांगितले की, दोन्ही भावांमध्ये काहीही असे सुरु नाही. रविवारी जे झाले ती एक मानवी चूक होती. तेजप्रताप यादव यांनी आधीच तेजस्वी भविष्यातील मुख्यमंत्री असेल असे स्प्ष्ट केलेले आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवTej Pratap Yadavतेज प्रताप यादव