शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Assembly Elections 2021 : पक्षाने तिकीट नाही दिले, काँग्रेसच्या महिला अध्यक्षाने भर चौकात मुंडण केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 20:02 IST

Assembly Elections 2021 :

तिरुवनंतपुरम - सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. केरळमध्येही वातावरणात राजकीय रंग भरले आहेत. (Kerala Assembly Elections 2021) येथे मुख्य लढत सत्ताधारी डावी आघाडी(एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी (यूडीएफ) यांच्यात आहे. वायनाड येथून विजय मिळवून लोकसभेत पोहोचल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केरळमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी केरळमध्ये तिकीटवाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. ( The party did not give the ticket, the Congress woman president shaved her head in Thiruvananthapuram )

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ महिल्या नेत्याने भर चौकात मुंडण केल्याची घटना घडली आहे. केरळ महिला काँग्रेसच्या प्रमुख लतिका सुभाष यांनी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने तिरुवनंतपुरममधील पक्षकार्यालयासमोर मुंडण केले.  

यावेळी लतिका सुभाष यांनी पक्षाने तिकीट न दिल्याने उघड नाराजी व्यक्त केली. तसेच पदाचा राजीनामाही दिला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, मी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करत नाही आहे. मात्र मी पक्षातील माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. 

केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदार होणार आहे. येथे बहुमताचा आकडा ७१ असून, राज्यातील सत्तेसाठी डावी आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये चुरस आहे. २ मे रोजी केरळमधील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.  

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसPoliticsराजकारण