शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाचा राज्य सरकारवर पुन्हा निशाणा; "गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 00:40 IST

Kangana Ranaut News: आता माझ्यावरही खटला दाखल करा. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला उघडे पाडीन, असे म्हटले.

नवी दिल्ली : भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यावरून अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा महाराष्ट्र सरकारवर टष्ट्वीट करुन निशाणा साधला. सोमवारीही तिने बॉलीवूडचे काही अग्रणी निर्मात्यांनी दोन टीव्ही चॅनेल्सच्या बेजबाबदार वृत्तांकनावरून दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्याने बॉलीवूडला गटार संबोधले. मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाल्यावरुनही तिने शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले होते.‘गुंडा सरकार’ला राज्यपालांनी जाब विचारल्याने आंनद वाटला. सोनिया सेना बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहेत. गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे बंदच ठेवली, अशा बेताल भाषेत कंगनाने शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर हल्ला चढविला.

एकापेक्षा जास्त केलेल्या टिष्ट्वटमध्ये रानौत हिने बॉलिवूडला ‘अमली पदार्थांची, शोषणाची, वशिलेबाजी आणि जिहादची नाली’ म्हटले. ही नाली स्वच्छ न करता तिचे झाकण उघडले गेले आहे. आता माझ्यावरही खटला दाखल करा. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला उघडे पाडीन, असे म्हटले.

कंगना रानौत हिने आणखी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले की, मोठे समजले जाणारे नायक (हिरोज) हे महिलेला फक्त वस्तूच समजतात असे नाही तर तरूण मुलींचे शोषणही करतात. हेच हिरो सुशांत सिंह राजपूतसारख्याला वर येऊ देत नाहीत व वयाची पन्नाशी गाठली तरी ते नायकाच्या भूमिका कराव्या वाटतात. मुंबईत सोमवारी वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर रानौत हिने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि संजय राऊत हे खेळण्यातील बुलडोझरसह असल्याचे छायाचित्र टिष्ट्वटरवर टाकले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतState Governmentराज्य सरकार