शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लालू प्रसाद यादवांनी दिला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला- शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:33 IST

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पाटणा-साहिबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवी दिल्ली- भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पाटणा-साहिबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला कोणी दिला, याचा खुलासा केला आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीच काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.इतकंच नव्हे, तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही मला पक्षात घेण्याची ऑफर दिली होती. परंतु मी पाटणा-साहिब मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचं शत्रुघ्न सिन्हांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. काँग्रेसमधून महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरूंसारखे महान नेते होऊन गेले आहेत आणि यात नेहरू-गांधी परिवारही आहे. काँग्रेसची स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.लालू प्रसाद यादव यांनीच मला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मी तुमच्याबरोबर आहे आणि कोणत्याही राजकीय परिस्थितीत तुमच्याबरोबरच राहीन, असंही लालू म्हणाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच पाटणा-साहिब मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असून, मोठ्या मताधिक्क्यानं यावेळी विजयी होईल, असा आशावादही शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक