शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"मी दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार हटवू पाहतोय अन् विरोधक मला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 05:53 IST

मी दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार या गोष्टींना हटवू पाहत आहे आणि विरोधक मात्र मलाच हटवू पाहत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे लगावला.

कलबुर्गी : मी दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार या गोष्टींना हटवू पाहत आहे आणि विरोधक मात्र मलाच हटवू पाहत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे लगावला. ज्याला १२५ कोटी भारतीयांचे आशीर्वाद आहे असा माणूस त्याच्यासमोर हिंदुस्थानातील किंवा पाकिस्तानातील कोणीही असो, चोर असो वा अप्रामाणिक अशा लोकांना घाबरेलच कशाला? असाही सवाल त्यांनी केला.पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उद््ध्वस्त केले. त्याबाबत जाहीर सभेत मोदी म्हणाले की, देशाने केलेली धाडसी कृती जगाने पाहिली आहे. ते श्रेय मोदी या व्यक्तीचे नसून साऱ्या देशाचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेली महाआघाडी प्रत्यक्षात महाभेसळ आघाडी आहे. जनतेला केंद्रात कणखर सरकार हवे आहे.रायचूर येथे भारत पेट्रोलियमच्या डेपोचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते पार पडला. तिथे ते म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीस सहकार्य न देऊन कुमारस्वामी सरकार कर्नाटकमधील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. राज्य सरकारने अडथळे आणायचे प्रयत्न केल्यास शेतकरीच सरकारला दूर करतील. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी सरकार दुबळे असून त्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हाती आहे.५६ आकडा ऐकूनछातीत धडकी भरतेकांचीपुरम : येथील कार्यक्रमात मोदी म्हणाले की, नुसता ५६ हा आकडा ऐकला तरी काँग्रेसच्या छातीत धडकी भरते. आम्ही जी कामे करून दाखवली, त्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. ती विरोधकांकडे नाही. त्यावेळेपासून देशाच्या राजकारणामध्ये मोदींवर टीका करताना ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख होऊ लागला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९