शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गोवा: भाजपला करावी लागतेय प्रचंड मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:47 IST

पणजी : गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने जिंकल्या आहेत. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेस हा सर्वात मोठा ...

पणजी : गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने जिंकल्या आहेत. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने येथे सरकार स्थापन केले. यावेळी भाजपने आपल्या दोन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागलेली दिसून आली. उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात कॉँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि आपचे प्रदीप पाडगावकर हे रिंगणात आहेत. दक्षिण गोव्यामधून भाजपचे खासदार नरेंद्र सावईकर यांना कॉँग्रेसचे फ्रान्सिस्को सारडिन्हा आणि आपचे एल्व्हीस गोमेज यांनी आव्हान दिले आहे.या वेळी वेगळे काय?माजी मुख्यमंत्री आणि गोव्यातील लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे येथे सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करू शकणारे नेतृत्व भाजपकडे नाही. कॉँग्रेसला ख्रिश्चन मतदारांची कितपत साथ मिळते तसेच रा. स्व संघ भाजपला किती पाठबळ मिळवून देतो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना