शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

देवेंद्रभाई, मी आमदार असताना तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 06:01 IST

माझी चूक नसताना मला तुरुंगात टाकले़ आता मुख्यमंत्री मला धमकी देत आहेत़

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : माझी चूक नसताना मला तुरुंगात टाकले़ आता मुख्यमंत्री मला धमकी देत आहेत़ माझा या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की, मी आमदार, महापौर असताना देवेंद्रभाई, आपण हाफ चड्डीत शाळेत जात होता़ मग आता तुम्हाला विचारून भाषण करू का?, असा परखड सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला़श्रीगोंदा येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत भुजबळ म्हणाले, भाजपने पहिल्या गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले़ भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्या़ ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे़ अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात़ मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून का सोडून आणले नाही़बिगर निमंत्रणाचे पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्याता?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला़ संग्राम जगताप म्हणाले, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणाºया श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला एकदा संधी द्यावी़

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019