शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

coronavirus: "इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 5:01 PM

Remdesivir injection case : राज्यात सध्या गाजत असलेल्या रेमडेसिविर प्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

मुंबई - राज्यात सध्या गाजत असलेल्या रेमडेसिविर प्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. () राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? (Remdesivir injection case ) असा सवाल उपस्थित करत इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (immediately file case against injection thief BJP leader and Brooke Pharma Company, congress demands )

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबार ला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला.  

ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तिला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही, मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले. हे भयानक आहे, असेही सचिन सावंत म्हणाले. 

दरम्यान, मुंबईत रेमडेसिविरवरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांवर केलेल्या कारवाईचेही सचिन सावंत यांनी समर्थन केले आहे. डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण