शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची एक एक रुपया वाचविण्यासाठी धडपड, पदाधिकाऱ्यांना खर्च कमी करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:37 IST

Congress : काँग्रेसने खर्चात बचत व निधी जमा करण्यासाठी उपायही योजले आहेत. या पक्षाचे खजिनदार पवनकुमार बन्सल यांनी सांगितले की, पक्षाने खर्चात बचत करायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला विविध कंपन्यांकडून तसेच व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणग्यांचा ओघ खूप आटल्यामुळे त्या पक्षासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी पक्षाकडून पैसे घेण्याएवजी त्यांना देण्यात येणाऱ्या विमान वाहतूक सुविधेचा लाभ घेण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींनी केला आहे. तसेच खासदारांनी दरवर्षी पक्षाला ५० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले आहे.काँग्रेसने खर्चात बचत व निधी जमा करण्यासाठी उपायही योजले आहेत. या पक्षाचे खजिनदार पवनकुमार बन्सल यांनी सांगितले की, पक्षाने खर्चात बचत करायचे ठरविले आहे. खासदार व सरचिटणीसांनी विमान प्रवासाचा लाभ घ्यावा, सचिवांनी रेल्वे प्रवास करावा असे सांगण्यात आले आहे.  सचिवांना १४०० किमी प्रवास करण्यासाठी रेल्वेचे भाडे दिले जाईल. विमान वाहतुकीचा खर्च महिन्यातून दोनदा देण्यात येईल. स्टेशनरी, वर्तमानपत्र, वीज यांवरील खर्चात कपात करण्यास काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. काँग्रेस समर्थकांकडून दरवर्षाला प्रत्येकी चार हजार रुपये पक्षनिधीसाठी मागितले जातील. 

भाजपला सर्वाधिक देणग्या२०१९-२० या आर्थिक वर्षात देशातील राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी ७६ टक्के देणग्या एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. या वर्षात काँग्रेसला देणगीस्वरूपात ६८२ कोटी रुपये मिळाले. अन्य राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनाही देणग्या मिळाल्या. विविध पक्षांचे देणगीदार कोण आहेत याचा सविस्तर तपशील अद्याप उघड झालेला नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेस