शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून निवडणुकीची घोषणा होताच सीतारामण यांना सोडावं लागलं विशेष विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:56 IST

मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

चेन्नई- मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तसेच 23 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. ही आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळेच निर्मला सीतारमण यांना स्वतःचं विशेष विमान सोडून कमर्शियल फ्लाइटनं दिल्लीत यावं लागलं. सीतारामण यांनी चेन्नईतल्या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी सरकारी गाडीचा वापर केला नव्हता. तसेच भाजपाच्या एका नेत्याच्या गाडीतूनच त्या विमानतळावर पोहोचल्या. संरक्षण मंत्री विशेष विमानानं जाणार होत्या. परंतु त्याचदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोगानं सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. भारतीय जनता पार्टीच्या एका प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सीतारामण एका खासगी कंपनीच्या विमानानं रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होणार होत्या. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना कमर्शियल विमानानं दिल्लीत पोहोचावं लागतं.  काय आहे आचारसंहिता?आचारसंहितेमध्ये काही अटी आणि शर्थींचं पालन करावं लागतं. यादरम्यान राजकीय नेत्यांसाठी काही नियम केले जातात. या नियमांचं राजकीय नेते आणि संभाव्य उमेदवाराला पालन करावं लागतं. केव्हा लागू होते आचारसंहिता?निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू होते. संविधान कलम 324अंतर्गत निष्पक्ष निवडणुका संपन्न होण्याचा मानस असतो. याचदरम्यान राजकीय नेते आणि उमेदवारांना नियमांचं पालन करावं लागतं. जर नियमांचं कोणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९