शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता पथकाची राऊत यांना क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:35 IST

कायदा आम्ही मानत नाही. आचारसंहितेचेसुद्धा बघून घेऊ, असे वक्तव्य मीरा रोड येथे रामनवमीच्या एका कार्यक्रमात करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आचारसंहिता पथकाने क्लीन चिट दिली आहे.

मीरा रोड : कायदा आम्ही मानत नाही. आचारसंहितेचेसुद्धा बघून घेऊ, असे वक्तव्य मीरा रोड येथे रामनवमीच्या एका कार्यक्रमात करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आचारसंहिता पथकाने क्लीन चिट दिली आहे. खा. राऊत यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा अहवाल या पथकाने पोलिसांना दिला आहे. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या छायाचित्रण पथकाकडे आचारसंहिता पथकाकडून विचारणा करण्यात आली होती. भरारी पथकाने पोलिसांना राऊत यांच्या भाषणात आणि राननवमीच्या कार्यक्रमात आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून येत नसल्याचे कळवले आहे. हा कार्यक्रम राजकीय नव्हता, धार्मिक होता आणि कोणतेही राजकीय भाषण झाले नसल्याचा निर्वाळा पथकाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अहवाल म्हणजे संविधानाचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप भारिपचे सुनील भगत यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSanjay Rautसंजय राऊत