शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:02 IST

महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : लोकसभा निवडणुकीसाठी ५६ पक्ष एकत्रितपणे हातात हात घालून फोटोसेशन करीत असले तरी त्यांचे पायात पाय आहेत, हे जनतेने ओळखावे. अशा खेकड्याच्या प्रवृत्ती लोकसभेत पाठविण्यापेक्षा सीमेवरील जवानांना हिंमत देणारे देशहितासाठी झटणारे सरकार निवडा. महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि गडहिंग्लज येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या.ठाकरे म्हणाले, ज्या-ज्या वेळी देशाला काय करायचे, असा प्रश्न पडतो, त्यावेळी महाराष्टÑ पुढे येऊन नेतृत्व करतो आणि देशाला दिशा दाखवितो, याचा आपल्याला अभिमान पाहिजे.इचलकरंजी मॅँचेस्टरनगरी आहे. येथील वस्त्रोद्योगासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वस्त्रोद्योग दिमाखदारपणे उभा करूया. त्यासाठी तुम्ही धैर्यशीलला ताकद द्या. आम्ही व संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या उद्योगाचे प्रश्न सोडवेल. शिवसेनेने उद्योग वाढीसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशीही शिवसेना नेहमीच राहते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच राहिली आहे. लग्नासाठी कर्जबाजारी होणाºया अनेक शेतकºयांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह शिवसेनेने लावून दिले. त्याचबरोबर यावेळी कर्जमाफी दिली, भविष्यात कर्जमुक्तही करू, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे