मुख्यमंत्र्यांचा डॅडी डे
By Admin | Updated: January 14, 2015 00:00 IST2015-01-14T00:00:00+5:302015-01-14T00:00:00+5:30

मुख्यमंत्र्यांचा डॅडी डे
कार्यक्षम अभ्यासू अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहेच. पण आज मात्र ते एका जबाबादार पित्याच्या भूमिकेत होते. डॅडी डे निमित्त देवेंद्र फडणवीस त्यांची कन्या दिविजा हिच्या शाळेत उपस्थित होते.