शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत सर्वसाधारण विमा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान गोंधळ, विरोधकांनी फाडली विधेयकाची प्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:52 IST

mansoon Session : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते.

नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी सर्वसाधारण विमा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बराच गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून खुर्चीवर फेकली. यामुळे कामकाजात कही काळ व्यत्यय आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते.

यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा म्हणाले की, विमा विधेयक कसे आणले जात आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तर, खासदार सुखेंदू शेखर रे यांनी विमा दुरुस्ती विधेयकाला विरोध असल्याचे म्हटले. त्याआधी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेके ओब्रायन म्हणाले होते की, मोदी-शहा यांचे गुजरात मॉडेल आता दिल्लीतही आणले जात आहे. केंद्र सरकारला विमा विधेयक पास करुन घ्यायचे आहे, त्यामुळे संसदेत सध्या खासदारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक आहेत. पण राज्यसभा टीव्ही हे जनतेला दाखवणार नाही. 

127 घटना दुरुस्ती विधेयक मंजुरदरम्यान, या आधी लोकसभेनंतर राज्यसभेतही 127 व्या घटना सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयका अंतर्गत आता राज्यांना इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभेत यापूर्चीव या विधेयकाला मंजुरी मिळाली होती.

 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस