शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:27 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटली यांनी पालघर दौऱ्यात केली संजय राऊत यांच्यावर टीका.

शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोलायला हवं. त्यांनी शरद पवारांच्या पे-रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पालघरमध्ये बोलत होते. 

चंद्रकांत पाटील हे सध्या पालघर दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. "शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर राऊत यांनी बोलायला हवं. पवारांच्या पे-रोलवर राहून त्यांची बाजू घेण्यापेक्षा त्यांनी जनतेच्या व्यथा मांडायला हव्यात. आम्हाला हिंदुत्व हवं आहे आणि त्याच्याच रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही तोच संदेश दिला होता. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो आणि आताची युती नैसर्गिक नाही अशा शिवसैनिकांच्या व नेत्यांच्या भावाना तयार झाल्या आहेत. त्या संजय राऊत यांनी मांडल्या पाहिजेत", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

विनायक राऊत यांनी दिलं जशास तसं प्रत्युत्तरचंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक होती. पण त्यावेळेला बेईमानीचा कळस भाजपने गाठला म्हणून सेनेला भाजपपासून दूर व्हावं लागलं. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना शहणापणा शिकवण्याची गरज नाही. स्वत:च्या बुडाखाली जे काही जळतंय ते आधी सांभाळा", असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. यासोबतच संपूर्ण देशात केंद्राच्या माध्यमातून ईडी आणि सीबीआय, एनआएचा वापर करुन विरोध पक्षाच्या लोकांना कसा त्रास दिला जातोय हे देखील संपूर्ण महाराष्ट्र पाहातोय, असंही राऊत म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत