शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या सांगलीतील गद्दार नगरसेवकांना नोटीसा देणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:20 IST

chandrakant patil Sangli Kolhapur- सांगली-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली अशा भाजपच्या नगरसेवकांना रविवारी किंवा सोमवारी नोटीसा दिल्या जातील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कॉग्रेस - राष्ट्रवादीने या निवडणुकीत घोडेबाजार केला, असा आरोप पाटील यांनी पुन्हा एकदा केला.

ठळक मुद्देभाजपच्या गद्दार नगरसेवकांना नोटीसा देणार : चंद्रकांत पाटील कॉग्रेस - राष्ट्रवादीने या निवडणुकीत घोडेबाजार केला

कोल्हापूर : सांगली-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली अशा भाजपच्या नगरसेवकांना रविवारी किंवा  सोमवारी नोटीसा दिल्या जातील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कॉग्रेस - राष्ट्रवादीने या निवडणुकीत घोडेबाजार केला, असा आरोप पाटील यांनी पुन्हा एकदा केला.या निवडणुकीत भाजप नगरसेवकात नाराजी होती याकडे लक्ष वेधले असता पाटील, म्हणाले, निवडणुकीच्या आधी दोन दिवस मी सांगलीला गेलो होतो. सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.

जे फुटले त्यातील काही जण महापौर-उपमहापौरपदाचे अर्ज भरायलाही होते. या प्रकरणाची पक्षीय पातळीवर चौकशी झाली आहे. त्यांना रविवारी किंवा सोमवारी नोटीस लागू केल्या जातील. जे गेले त्यांच्यावर कारवाई होईल, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSangliसांगलीkolhapurकोल्हापूर