शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मदिरालयं सुरू केली, पण मंदिरं उघडत नाहीत; बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून ही अपेक्षा नाही- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:47 IST

फडणवीस म्हणाले की मदिरालयांची वेळ वाढवून देणारे सरकार मंदिरे मात्र एक तासही उघडायला तयार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नाही.

मुंबई : कोरोनाच्या काळातही भ्रष्टाचार करीत सुटलेल्या राज्य सरकारविरुद्ध अनेक पुरावे आमच्या हाती आले आहेत, लवकरच ते उघड करू. कोरोनाचा मुकाबला, मराठा आरक्षण अशा सगळ्या आघाड्यांवर सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून ते वठणीवर आणू, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते.फडणवीस म्हणाले की मदिरालयांची वेळ वाढवून देणारे सरकार मंदिरे मात्र एक तासही उघडायला तयार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांच्या कार्यकाळात देव, देश अन् धर्माची काय अवस्था झाली आहे? लोकमान्य टिळक असते तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल केला असता. महाराष्ट्रात ‘बॅड गव्हर्नमेंट’ तर आहेच, पण ‘नो गव्हर्नमेंट’ अधिक आहे, सरकारच दिसत नाही. कोविड सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. सरकारला जाब विचारला की लगेच मुख्यमंत्री, गृहमंत्री हे हा महाराष्ट्राचा अपमान असे म्हणतात. तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. सरकारची सध्याची कृतीच महाराष्ट्राचा अपमान करत आहे, असे फडणवीस यांनी सुनावले.सरकारमध्ये डोळे मिटून भ्रष्टाचार सुरू आहे. कोरोनाच्या काळात आम्ही राजकारण केले नाही पण भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे हाती येताहेत, त्यावर योग्यवेळी बोलेल, असा इशारा त्यांनी दिला.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, ही भाजपची भूमिका आहे. पण या सरकारला मराठा आरक्षणाबाबत चालढकल करायची आहे. मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष घडावा असे प्रयत्न दुर्दैवाने होत आहेत. आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. -देवेंद्र फडणवीस

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे