शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता; भाजपा नेता बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 16:10 IST

भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधानं सुरुच

भोपाळ: महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर पक्षानं सूचना दिल्यानंतर त्यांनी विधानाबद्दल माफी मागितली. यानंतर आज भाजपाच्या आणखी दोन नेत्यांनी अकलेचे तारे तोडले. यावरुन भाजपा अध्यक्षांनी अमित शहांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीसदेखील बजावली. आता भाजपाच्या आणखी एका नेत्यानं राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान केलं. 

महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचं भाजपा नेते अनिल सौमित्र यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक,' अशी वादग्रस्त पोस्ट सौमित्र यांनी केली. 'काँग्रेसनं त्यांना राष्ट्राचं पिता केलं. राष्ट्राचा कोणीही पिता नसतो. पुत्र असतात. चर्चमध्ये फादर असतात. काँग्रेसनं त्याचं हिंदी रुपांतर केलं,' असं सौमित्र यांनी म्हटलं. भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काल महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता आणि देशभक्त राहील असं वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. यानंतर भाजपानं हे साध्वी यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत हात वर केले. साध्वी यांना माफी मागण्याच्या सूचनादेखील नेतृत्वाकडून देण्यात आल्या. साध्वी यांना पक्षाकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित शहांनी दिली. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपा