शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:27 IST

Assam Assembly Elections 2021 : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गुवाहाटी : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी ३९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. ६ एप्रिल रोजी अंतिम टप्प्यात ४० ठिकाणी मतदान होणार आहे. (Assam Assembly Elections 2021 )गुवाहाटीत कामाख्या मंदिरात पूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आमचा पक्ष भाजपासारखा नाही. काँग्रेस दिलेली आश्वासने पाळतो. आम्ही लोकांना पाच प्रमुख मुद्यांवर शब्द दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाममध्ये लागू करणार नाही, पाच लाख तरुणांना रोजगार, सर्व घरांमध्ये दर महिन्याला २०० युनिट वीज नि:शुल्क उपलब्ध करणे, प्रत्येक गृहिणीला २,००० रुपये महिन्याला साहाय्यता, चहा मळ्यातील कामगारांची किमान रोजंदारी १९३ रुपयांवरून वाढवून ३६५ रुपये करणे, ही आश्वासने दिली आहेत.  राहुल गांधी म्हणाले की, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटकात आमच्या पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण केले. छायगाव आणि बर्खेत्रीमध्ये निवडणूक रॅलीपूर्वी त्यांनी नीलांचलच्या शक्तिपीठ येथे पूजा केली. याठिकाणी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. खराब हवामानामुळे ते सिलचर, हफलाँग येथील रॅली करू शकले नाहीत.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस